Author Topic: फक्त तुझ्यामुळे  (Read 2569 times)

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
फक्त तुझ्यामुळे
« on: March 16, 2014, 03:23:20 PM »
शब्दाला माझ्या कींमत
फक्त तुझ्यामुळे
हसण्याला माझ्या अर्थ
फक्त तुझ्यामुळे
माझी होणारी प्रगती
फक्त तुझ्यामुळे
मला भेटलेले यश
फक्त तुझ्यामुळे
माझी वाढलेली उम्मीद
फक्त तुझ्यामुळे
माझ्या जीवनातील आनंद
फक्त तुझ्यामुळे
माझ्या कवितेला वळण
फक्त तुझ्यामुळेच......

$ vidyakalp $

Marathi Kavita : मराठी कविता


arpita deshpande

  • Guest
Re: फक्त तुझ्यामुळे
« Reply #1 on: March 18, 2014, 03:37:18 PM »
माझ्या जीवनातील आनंद
फक्त तुझ्यामुळे
माझ्या कवितेला वळण
फक्त तुझ्यामुळेच......Khup chan

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
Re: फक्त तुझ्यामुळे
« Reply #2 on: March 18, 2014, 08:59:32 PM »
Thanks