Author Topic: नव्या नव्या वाटा.....  (Read 2370 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
नव्या नव्या वाटा.....
« on: March 30, 2014, 10:29:27 AM »
ही कवीता माझ्या सर्व विदयार्थी मित्र-मैत्रीनीन साठी
      आयुष्यात अपयशी झाल्या वर कोणीही खचुन न जाता
      प्रयत्न करुन यशश्री खेचुन आनण्या साठी.
             

       नव्या वाटा...

जरी नासले दुध तुझे,
तरी त्याचे व्हावे चिझ
दुध नासवुनी
ना ना परीचे पक्वान होती
चिज,पनीर, श्रिखंड, दही,
विना ना उठे पंगती
दुध तुझे दुध नाही राहीले आता
तरी आहेत विवीध वाटा...
नको हात टेकवू आता
जिवनात तुझ्या नवनव्या वाटा....
स्वागत करुनी नाविण्याचे
सजवावे ताट तु पक्वानाचे....
« Last Edit: May 05, 2014, 07:40:06 PM by SONALI PATIL »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
Re: नव्या नव्या वाटा.....
« Reply #1 on: April 06, 2014, 05:48:59 PM »
सुंदर विचार आहेत.......Very nice...