Author Topic: माणूसपणा हरवला  (Read 1671 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
माणूसपणा हरवला
« on: April 14, 2014, 02:10:08 AM »
कुठे हरवलास मानसा
का सहतोस अपमान असा
हे जग आहे तुज साठी
पण तुच ईथे दिसेनास
रंगलेले हे विश्व सारे
मला काही पाहावेना
तूझाच सखा तूझाच सोबती
ईथे त्याला रहवेना
सांग मानसा कसे गावे म्या
या विश्वात तुला कुठे पाहावे म्या
का असा हरवलास
शोध तुझा होईना
का मानसा केलातू
या विश्वाचा पसारा
कुठे हरवलास मानसा
का सहतोस अपमान असा !!
--विराट शिंद

Marathi Kavita : मराठी कविता