Author Topic: लाईक ना-लाईक.....  (Read 1842 times)

Offline Shivshankar patil

  • Newbie
  • *
  • Posts: 22
लाईक ना-लाईक.....
« on: April 14, 2014, 02:42:26 PM »
      लाईक  ना-लाईक.....

कवितेला आल्या नाहीत लाईक
म्हणुन का ठरतो ना-लाईक....

नाही आल्या लाईक म्हणुन
रडायच नाही आता पडायच नाही
कविता आपल्या करायच सोडायच नाही....

जरी वाचल्या अनेकांनी कविता
तरी लाईक करायच माहीत नसत
तुमच आमच सेम असत...

रडायच नाही आता पडायच नाही
कविता आपल्या करायच्या सोडायच नाही....

जरी नसले लाईक केले
तरी डिस-लाईक तरी नाही ना केले...
अनेकांनी वाचल्या हे काय थोडे झाले.

रडायच नाही आता पडायच नाही
कविता आपल्या करायच सोडायच नाही......

                                   शिवशंकर बी. पाटील.
« Last Edit: April 14, 2014, 03:47:23 PM by Shivshankar patil »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vilas khetle

  • Newbie
  • *
  • Posts: 7
Re: लाईक ना-लाईक.....
« Reply #1 on: April 28, 2014, 02:27:56 PM »
 कविता  मनातील गुज हळुवारपणे ओठावर आणते. कवितेत नजरबंद करण्याची ताकद असली पाहिजे. सराव करा.  लाईक मिळ्तील.