Author Topic: शिवरायातच माझं प्राण राहणार ...  (Read 2160 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
मरणोत्तर एल्गार देणार ,
रायगडावरच माझं मस्तक टेकवणार ...
अरं देवा ,
शिवरायातच माझं प्राण राहणार !!


डोंगरांच्या सहवासात मावळा मी पाहणार ,
मरणार कुणासाठी हेचि मी शिकणार ..

अरं देवा ,
शिवरायातच माझं प्राण राहणार !!


उद्धारलि किती कुळे शिकवणीत तुम्हीच राहणार ,
कारण , साथ आहे किल्ल्यान ची मर्द पणा त्यातच आम्ही पाहणार ..
अरं देवा ,
शिवराया तच माझं प्राण राहणार !!


@ डोंगरी ( मयुर रणदिवे - ९९६०९१५००७ )
« Last Edit: May 19, 2014, 02:50:10 PM by randivemayur »