Author Topic: वि. दा. सावरकर  (Read 2873 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
वि. दा. सावरकर
« on: May 21, 2014, 07:37:30 PM »

त्या शब्दांचे ऋण माझ्यावर
ते नाव असे मम हृदयावर
ते दृढ अमर विजयी विचार
देती मम आस्तित्वा आधार

ते जळले रक्त जड कोलूवर
ते अडले अश्रू ह्र्दतटबंदीवर
ती भव्य स्वप्ने त्या भिंतीवर
ती चित सरिता उमटे मनावर
 
ते नाव एकच वि दा सावरकर
कळले त्यालाच फक्त कळणार
दुर्बुद्धी दुर्भाग्यी पूर्वगृहीत येर
कुपमंडूक व्यर्थ बरबटले खरोखर
 
 
विक्रांत प्रभाकर

« Last Edit: June 14, 2014, 03:35:27 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Appa.Khobre

  • Guest
Re: वि. दा. सावरकर
« Reply #1 on: May 22, 2014, 09:28:26 PM »
Hindu