Author Topic: तुझ्यात अंगारलेला मावळा पेटू दे ...  (Read 1846 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
तुझ्यात अंगारलेला
मावळा पेटू दे ,
हे सह्याद्रीकडा पुन्हा
" श्री अभिषेक " गुणगुणू दे .
.

तुझ्यात पेटलेला
मावळा बनू दे ,
हे रायगडा पुन्हा
" स्वराज्य " भरभरू दे .
.

( शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा.... )
@ डोंगरी .
« Last Edit: June 08, 2014, 10:20:54 AM by randivemayur »