Author Topic: बळीराजा ....  (Read 1492 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
बळीराजा ....
« on: July 04, 2014, 04:44:33 PM »
बळीराजा ....
नको तू घाबरू ,
दुष्काळाला आपुन मिळून मारू ,
आपुन आशी वृक्षरोपण करू ,

कि ,
देव भी म्हणला पाहिजे ,

" चला रं तिथं नभ भरू ,
अनं ,
 गार गार जावळीत ,
आपली पण थोडी शेतपेरणी करू " ..
.

@ डोंगरी

Marathi Kavita : मराठी कविता