Author Topic: बेभान या जगता मध्ये...  (Read 1714 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
बेभान या जगता मध्ये...
« on: July 11, 2014, 03:05:15 AM »
बेभान या जगता मध्ये
मी भानावरती आलो
कि नाही याही पेक्षा
अधिक महत्वाचे म्हणजे
मि बेभान कसा झालो
या मातीचे उपकार माझ्यावर
माला तीने कूशित घेतले
कसे विसरू या  जगाला
जिथे जगणे मि शिकलो
पण आजची लाचारी पाहुन
हिरमूसलो मी  होरपळलो  मी
का हा मनव मानुसकी हारपलेला
का असा ऊन्हाच्या झळइत भाजतोय
म्हणून जगासमोर एकच भिक मागतो
बाबाहो, भावाहो, मानुसपण जपारे सवंगड्यानो...

      ---विराट शिंदे 
           -9673797996
      रण झुंजार मराठा संघ

« Last Edit: August 04, 2014, 02:12:48 PM by krushnaps1 »

Marathi Kavita : मराठी कविता