Author Topic: गुरू पोर्णिमा  (Read 2468 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
गुरू पोर्णिमा
« on: July 12, 2014, 01:49:54 PM »
माझा जिवनात आमुलाग्र बदल घडवनारा
ज्याला मि महापुरुष मानतो आशा माझ्या गुरुजींना
नमन करततो...

●कवितेत मंडतो माझा गुरू●

गुरू मज धरती
गुरू मज आंबर
मज लाभले गुरू शंभर ||

गुरू मज माता
गुरू मज पिता
गुरू मज भ्राता
गुरू मज हे विश्वची सारे ||

गुरू मझे ज्ञानी
गुरू माझे धंनी
गुरूंचा आहे मि ऋणी ||

गुरू पाशी ज्ञान
ज्ञाना पाशी भान
गुरू माझा आहे
सर्वांहुनी महान ||

माझे डोळा गुरूचीच मुर्ती
गुरू माझा रजा
गुरू माझा स्वामी
गुरू माझा सर्वस्वाचा धनी ||

मज लाभला गुरूहा महान
किर्ती त्याची थोर
गुरूराय मि आपल्या
चरणी लिन झालो ||

लेखक-विराट शिंदे 9673797996

सर्व ज्ञात अज्ञात गुरूजींना रण झुंजार माराठा संघाच्या वतीने गुरू पौर्णिमेच्या हार्दीक शिवेच्छा..
« Last Edit: August 04, 2014, 02:15:32 PM by krushnaps1 »

Marathi Kavita : मराठी कविता