Author Topic: राखेतले निखारे  (Read 1307 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
राखेतले निखारे
« on: August 21, 2014, 12:01:09 PM »
राखेतले निखारे

ऊठा रे ऊठा आता
चेतून ऊठा रे
मी चेतवितो आता
राखेतले निखारे
किती साहणार
अन्याय आता
गोठले रक्त आता
दिशाहीन सारे
पून्हा पेटवा रे
क्रांतीच्या मशाली
पून्हा सज्ज व्हा रे
लढा लढण्यास सारे
सारेच मर्द तूम्ही
छाती तूमची पत्थराची
कथा या क्रांतीची
दाखऊन द्या रे


श्री. प्रकाश साळवी, 
दि.21/08/2014 राखेतले निखारे

ऊठा रे ऊठा आता
चेतून ऊठा रे
मी चेतवितो आता
राखेतले निखारे
किती साहणार
अन्याय आता
गोठले रक्त आता
दिशाहीन सारे
पून्हा पेटवा रे
क्रांतीच्या मशाली
पून्हा सज्ज व्हा रे
लढा लढण्यास सारे
सारेच मर्द तूम्ही
छाती तूमची पत्थराची
कथा या क्रांतीची
दाखऊन द्या रे


श्री. प्रकाश साळवी, 
दि.21/08/2014

Marathi Kavita : मराठी कविता