Author Topic: सुंदर जगाची सफर  (Read 1897 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
सुंदर जगाची सफर
« on: September 06, 2014, 10:23:38 PM »
जग सुंदर आहे जगायला पाहिजे
मनापासून अनंदाने बागडायला पाहिजे
माणूस आहे मि माणुसपण पाहिजे
गुलामगिरी नको जिव्हाळा पाहिजे

झुंजार मराठा संघ... (9673797996)

Marathi Kavita : मराठी कविता