Author Topic: प्रिय गुरुजानांसाठी ..........  (Read 1780 times)

Offline dipakmuthe

  • Newbie
  • *
  • Posts: 7
प्रिय गुरुजानांसाठी ..........
« on: September 12, 2014, 11:36:35 AM »

अंधारल्या या जीवनी
उजळवला ज्ञानाचा दिवा …।
थरथरत्या हातांना
दिला मायेचा सहारा….
चुकल्या क्षणी शिक्षा थोडीफार
अन
यशा मध्ये प्रेम दिले अपार ।
घडलो आम्ही तुमच्यामुळे
जाणले जीवनाचे सार
गुरुजनहो तुमच्या चरणी सदैव
नमस्कार ….
घडावी आम्हा हातून
समाजसेवा प्रत्येक क्षणा
हीच तुमची खरी गुरु दक्षिणा …….

दीप
« Last Edit: September 14, 2014, 05:38:43 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता