Author Topic: काहीतरी मिळवायचय  (Read 6868 times)

Offline savita tajane

  • Newbie
  • *
  • Posts: 15
काहीतरी मिळवायचय
« on: November 18, 2014, 02:46:23 PM »
विचार केलाय मी पक्का
फक्त आता पाउल  टाकाय चय
आत्मविश्वासा च्या घटट मुठिने
अत्ता खरच काहीतरी मिळवायचय
दाखवल हे जग ज्यानी
स्वप्नाच् त्यांच्या सोन करायचय
त्या चार ख़ां द्यांच्या आधारावर जगणाऱ्या
व्यक्तिमत्त्वला स्वतंत्र करायचय
खुप उंच झेपाउन घर ट स्वताच बांधा यचय
रक्ताच् पाणी करणाऱ्या आई बाबांचे
आनंद अश्रु खांद्यावर झेलाय चे
त्यांच्या आशीर्वादाच्या शस्त्राने
संकटाबरोबर आता  खेळा यचय
मना तल्या गुप्त आठवनीना
आ ता कागदावर रेखाटा यचय
                         -सविता ताजणे

Marathi Kavita : मराठी कविता


SHITAL PATIL

  • Guest
Re: काहीतरी मिळवायचय
« Reply #1 on: December 11, 2014, 04:48:29 PM »
 :P :-[ :-X :-\ :-* :'(KHUPAN CHAN.....VERY NICE

Tukaram Patil

  • Guest
काहीतरी मिळवायचय
« Reply #2 on: March 29, 2015, 09:52:28 PM »
Suprrrrrrrrb............

godase sagar

  • Guest
Re: काहीतरी मिळवायचय
« Reply #3 on: April 07, 2015, 11:40:11 AM »
mast i like it

Khedkar Sandipan

  • Guest
Re: काहीतरी मिळवायचय
« Reply #4 on: April 09, 2015, 09:27:55 AM »
मला आवडलं!.खुपच छान:एक सलाम आई-बाबांना :-)