Author Topic: नववर्ष  (Read 1795 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,193
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
नववर्ष
« on: December 31, 2014, 09:12:30 PM »

नववर्ष

दिवस वार पलटतो महिने
लटकावून कॅलेंडर केवळ भिंतीला,
विसरून जातो संकल्प नवे
फसवितो देवून वचने नववर्षाला !

का असे आपण सारे?
फसवित रहातो नेहमी स्वतःला?
यंदा असे होऊ नये
बजावून सामोरे जावू नववर्षाला !


सर्वांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता

नववर्ष
« on: December 31, 2014, 09:12:30 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):