Author Topic: फिल गुड  (Read 1964 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
फिल गुड
« on: January 01, 2015, 01:20:00 AM »

एक जग आहे
सुंदर आहे
नटलेल आहे
थाटलेल आहे
बहरून जान्यासाठी
हटलेल आहे
ईथे जगण्याचा खेळ आहे
मानवतेचा मेळ आहे
उत्साहात उत्कंठा आहे
जगण्यासठी धडपड आहे
खुप माणुसकी आणि
थोडी आशाही आहे
विराट शोधतोय
रस्ता हसता हसता
सुखाचा आनंदचा आण
दिशा न दिशा
तळपत राहतील
एवढ सार कष्ट करू
एवढी आहे सदिच्छा
आपल्या सर्वांणा नवीन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

आपलाच स्नेही विराट शिंदे
9673797996
« Last Edit: January 01, 2015, 11:06:39 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline antthesmaller

  • Newbie
  • *
  • Posts: 2
    • baccarat
Re: फिल गुड
« Reply #1 on: January 20, 2015, 03:40:06 PM »

Is to study a lot. I'm reading this post I want to study this further.