Author Topic: नव्या ने उगवणारा सुर्य  (Read 1741 times)

Offline kavita mi

  • Newbie
  • *
  • Posts: 1
नव्या ने उगवणारा सुर्य
« on: February 15, 2015, 12:14:25 PM »
रोज तरी ही नव्या ने उगवणारा सुर्य,
देतो नवीन आव्हानां ना! सामोर जाण्याचे धेर्य!
तजोमय तो धगधगता दूर करी काळोख!
जागवी स्फूलिंग निर्माण करण्यास स्वतःची ओळख.
कर्णपिता तो गुरू वंदनीय माझा.
प्रत्येक सोनेरी किरण ओंजळी,साठवून घ्यावा त्याचा.
« Last Edit: February 16, 2015, 11:17:55 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता