Author Topic: सुख-दुःख  (Read 1279 times)

Offline smeshram48

  • Newbie
  • *
  • Posts: 13
सुख-दुःख
« on: February 28, 2015, 09:51:16 AM »
गाळु नकोस अश्रु
अश्रुत मोल आहे
एक घोट पी दुःखाचा
त्यातही सुख आहे.

विसरुणी सारे दुःख
सांभाळ तू स्वतःला
आधार घे सुखाचा
आनंद दे मनाला.

गाणी नवीन गा तू
जिवनाची साथ आहे
सुख-दुःख आहे म्हणुन
जगण्यात अर्थ आहे.

           शैलेश मेश्राम

Marathi Kavita : मराठी कविता