Author Topic: आगमनाची वेळ झाली  (Read 876 times)

Offline mailme.bhagyashree11@gmai

  • Newbie
  • *
  • Posts: 7
आगमनाची वेळ झाली
« on: April 11, 2015, 04:25:50 PM »
आता लागली चाहुल आयुषात काही करण्याची आगमनाची वेळ झाली ,
ऋतु हिरवे गंध पसरले आगमनाची वेळ झाली ,
तापत्या उन्हात पाय जळू लागले आगमनाची  वेळ झाली ,
झुन्जारात झुन्जारात काही करावेसे वाटले आगमनाची  वेळ झाली ,
नवा शहारा नवी वाटचाल आता मला खेचु लागले  ,
पुढचे पाऊल आता स्वप्न गाठायचे आगमनाची वेळ झाली ,
किती झलोश ह हा मला खेचू लाग्लाये आगमनाची वेळ झाली ,
स्पर्श हा माझ्या भविष्याचा नवे नवे रंग घेऊन आलाये ,
शब्दाने जसा बहर आलाये अंकुर बहरले माझ्या मना गाठी ,
उंचाला झेपणारी सवारी माझी रंगलीये ,
चला आता आगमनाची वेळ झाली आगमनाची झाली !!

@sh
           

Marathi Kavita : मराठी कविता

आगमनाची वेळ झाली
« on: April 11, 2015, 04:25:50 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):