Author Topic: स्वातंत्र्य विर संभाजी राजे....  (Read 746 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
ज्यांच्या पराक्रमाचा पाढा
बघाव आणि बस बघतच राहावा
ईतका ओजस्वी,
जगही वाकल पाहीन त्यांची महती
विचार करा त्याच छत्रपतींची काय आसेल ख्याती..
आजुनही लाल आहे या महाराष्ट्राची माती
गड किल्ले बोलत आहेत
शिव-शंभू ची किर्ती
महाराष्ट्राच्या ज्वलंत मातीत
जाज्वल्य आसा जिवंत इतिहासा घडवला. त्या शंभू छत्रपती ना मानाचा मुजरा....
✒ विराट शिंदे 9673797996


शंभू छत्रपती जन्मोत्सवा निमित्ताने लाख लाख शुभेच्छा....