Author Topic: परत एकदा  (Read 1463 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
परत एकदा
« on: May 23, 2015, 01:22:40 PM »
परत एकदा
जगाव अस की दुसर्याला
जगण काय असत हे समजावं,
मराव अस की
या देहांतुनही शब्दांनी अलगद नाचाव,
ध्यान हि असाव कुमारिकेच्या मनासारख,
तिच्या हसर्या चेहर्यातून चिंता न दिसणारी,
आयुष्य असाव सागरी लाटांसारख,
सतत झिजाव किनार्यासारख,
हसाव अस कि
फुलांनीही लाजाव,
रडाव कधी अस कि श्रावणानेही चिंब भिजवण सोडून द्याव,
रुसाव कधीतरी अस की सार बालपण परत आठवुन याव....

Marathi Kavita : मराठी कविता