Author Topic: जागा हो,  (Read 1293 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
जागा हो,
« on: May 23, 2015, 01:25:15 PM »
>शञुलाही मिञ बनवुनी,
दिव्याखालचा अंधार सारुन,
प्रकाशासाठी अंधार विसरुनी,
जगण्यासाठी स्वाभिमानाने रे,
विसरुन सारे दु:ख आपुले,
ऊठ पुन्हा तु जागा हो ,नव्या युगाचा राजा हो...
माणुसकीच्या रक्शणासाठी,
अहंकारीपणा सोड तु,
उठ पुन्हा तु जागा हो,
तुझ्यासाठी तुझा हो ,
नव्या युगाचा राजा हो

Marathi Kavita : मराठी कविता