Author Topic: तु स्ञी  (Read 1358 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
तु स्ञी
« on: May 23, 2015, 01:36:21 PM »
उठता बसता रडणं तु आता सोड गं,
स्वाभिमानान थोडसच हसत राहा.
अन्यायाला पुरुषत्वाची नाही कसली तोड,
स्वत:साठी तू थोडी निडर राहा.
सर्वशक्तीमान तु स्ञी,
ताकदीला दे तुझ्या हिंमतीची जोड,
सोडू नको खुलनं तुझ,
हिंमतीने चाल गं दोन पावलं.
भावना अन् ममतेला सार थोडसं बाजुला,
आयुष्याच्या प्रश्नांसाठी तयार राहा,
हवे तेव्हा कठोर बनायला,
जास्त काही तू करु नकोस ,
सत्यासाठी लढत राहा तु,
तुच तुझ्या या जीवनी
समाजाची कारीणी तू गं,
नवजन्माची जननी येता अडचण काडीची जरी,
ध्यैर्याने सामोरे जा....

Marathi Kavita : मराठी कविता