जीवन
जीवन हे सुख दुःखाचे सागर आहे
जीवनाची नौका कधी डूबते तर कधी तरंगते
जीवन हे हसत खेळत जगायचे असते
यातच खरी मजा असते
जीवन हे एक कोड़े असते
जीवनाचे गणित हे बेरीज वजबकिने सोडवायचे असते
जीवन हे असेच असते
जीवन हे सागराच्या लाटेप्रमाणे पुढे सरकत असते
जीवन हे अफाट सागर आहे
जीवन हे असेच असते
जीवनात कोण सुख दु:खात बळीजात नाही
तोच खरा जीवनाचा सोबती असतो
जीवन हे असेच असते
सौ . संजीवनी संजय भाटकर
