Author Topic: आदर्श युवक  (Read 1247 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
आदर्श युवक
« on: July 18, 2015, 10:03:12 AM »
चेहर्यावर तेज आहे
देहामध्ये शक्ती आहे
मनामध्ये उत्साह आहे
बुध्दीमध्ये विवेक आहे
ह्रद्यामध्ये करुना आहे
मातृभूमीवर प्रेम आहे
इंद्रीयावर संयम आहे
मन ज्याचे स्थीर आहे
आत्मविश्वास दृढ आहे
इच्छा शक्ती प्रबळ आहे
धाडसाचे बळ आहे
सिंहासारखा निर्भय आहे
ध्येय ज्याचे उच्च आहे
सत्य ज्याचा इश्वर आहे
व्यसनापासुन मुक्त आहे
जीवनामध्ये शिस्त आहे
प्रेमळ ज्याचा सुर आहे
मानवता हेच कुळ आहे
गुरुजनांचा आदर आहे
पालकांवरती श्रध्दा आही
दिनदुबळ्याचा मित्र आहे
सेवेसाठी तत्पर आहे
देवावरती भक्ती आहे
जीवनामध्ये निती आहे
चारीत्र्य ज्याचे शुध्द आहे
तोच आदर्श युवक आहे
   स्वामी विवेकानंद

Marathi Kavita : मराठी कविता