Author Topic: जीवन  (Read 1406 times)

Offline Manju2015

  • Newbie
  • *
  • Posts: 4
जीवन
« on: August 12, 2015, 08:14:46 PM »
आज मंदावल्या ज्योती मात्र पहाट ना झाली
लवलवत्या प्रकाशात एक गोष्ट मात्र कळली
आयुष्याच्या वाटा गुतंलेलया रेषा परी
उलगवुन पाहता ना उलगडलया कधी

 गुपित जीवनाचे काळोखीच उमजले
आयुष्याचे मरम ते ज्योतीत आज समझले
दिवसापरी स्वताला रोज झोकून दे तु
काजळीत अंधाराच्या अखेरी विलीन हो तु

अपेक्षा ही फक्त दुःखाची सोयरी
सुखाचे तेे क्षण उधळून लावी
नको ती अपेक्षा..कुणा हवी ती दुःखे
फक्त आशेची ती साथ जिवना हया मिळावी

Marathi Kavita : मराठी कविता