Author Topic: नवलाई  (Read 617 times)

Offline Manju2015

  • Newbie
  • *
  • Posts: 4
नवलाई
« on: August 12, 2015, 08:20:29 PM »
नव्या ची नवलाई

मनातले ते स्वप्न ..सप्तसुर ते माझे...
अचानक समोरी का स्पटीका परी दिसावे..
हरवलेले क्षण ते ...मधुर आठवणीतले..
देवोनिया साद हळुृवार मुठीत का सरावले....

धुंदला मंद वारा..  पाउसही आज भ्रमला
अलगद वेड्या मनाशी हितगुज करून गेला
कुठेतरी दुरवरी पारिजात असे फुलावे...
भासे जणु आसमंत आज गंधाळले..

आशेचा तो निनाद.. ध्वनीत विलीन झाला
मनातले ते स्वप्न आज स्वरात ते शब्दावले
मना तु कशे ...मोहरून आज गेले...
'मायबोलीने' आज मला मायेने स्परश केल

Marathi Kavita : मराठी कविता