Author Topic: डॉ . ए .पि .जे. अब्दुल कलाम  (Read 953 times)

Offline $@tish G. Bhone.3

  • Newbie
  • *
  • Posts: 19
डॉ . ए. पि. जे. अब्दुल कलाम.


देशभक्त ते होते थोर.
त्यांना माझा सदैव नमस्कार

हळहळ लागली सर्वांना
कोण सागेल त्या दुखी जिवांना
डॉ . ए पि जे अब्दुल कलाम
सोडुन गेले आपणा सर्वांना

थकला सारा देह
हरविले देहभान
जेव्हा आमास कळाले
हरविले आमचे मिसाईल मैन

तुमी देशाला दिली शिकवण
आपले सारे आयुष्य आर्पुन
कशी नाही राहणार तुमची
आठवण हदयात साठून

पुन्हा यावे तुम्ही जन्माला
एवढेच वाटते आम्हाला
कारण तुमच्या सारख्या
देश प्रेमी ची

गरज आहे या देशाला
गरज आहे या देशाला     

कवी
www.Satishbhone.blogspot.com 
to views my poem with photos.     

सतिश भोने