अजुनी कसे येती ना, परधानया राजा
िकरिकरती रातिकडे, झालया ितनहीसांजा ll धु.ll
उिशर होई काढाया गाईचया धारा
शालु िहरा कालवडी देती हंकारा
टवकािरती कान जरी वाजे दरवाजा ll १ ll
वाट तरी सरळ कु ठे पांिदितल सारी
तयांतनी तर आज रात अंधारी भारी
आिण बैल कसलयाही बुजती आवाजा ll २ ll
'जेवणार मी पुढात' घाली मधु रं जी
झोपेने पेगुळली तरी न नीजे मंजी
आिण िकती करती आंत-बाहेरी ये-जा ll ३ ll
िनवलयावर हरडयाचया उसळीस न गोडी
लवकर कां सोिडती न मोट तरी थोडी
अिधकािधक खाली-वर होई जीव माझा ll ४ ll
गुरगुरला जो िपसाळ काल जरा कांही
महणती तया मेलयाला कािळज की नाही
पिर पाठीराखी ती आहे अषभुजा ll ५ ll
-यशवंत