या नभाने या भुईला दान दावे
आिण या मातीतून चैतनय गावे
कोणती पुणये अशी येती फळाला
जोधळयाला चांदणे लगडू न जावे
या नभाने या भुईला दान दावे
आिण माझया पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे
गुंतलेले पाण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदन बेहोष होता
शबदगंधे तू मला वाहन घयावे
-ना . धो . महानोर