Author Topic: फूले शिकवतात.....,  (Read 2614 times)

Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
फूले शिकवतात.....,
« on: December 16, 2009, 01:02:02 PM »
फूले शिकवतात.....,
गुलाब सांगतो,
येता-जाता रडायच नसत,
काट्यात सुद्धा हसायच असत;

रातरानी म्हणते,
अंधाराला घाबरायच नसत,
कालोख्याताही फुलायच असत;

सदाफुली सांगते,
रुसून रुसून राहायच नसत,
हसून हसून हसायच असत;

बकुळी म्हणते,
सावळ्या रंगाने हिरमुसयाचे नसते,
गुणाच्या गंधाने जिंकायचे असते;

कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायच नसत,
संकटाना बुडवून फुलायच असत

ek anamik

Marathi Kavita : मराठी कविता

फूले शिकवतात.....,
« on: December 16, 2009, 01:02:02 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):