Author Topic: नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून  (Read 1772 times)

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून

लढ रे मना हिम्मत तु साठवून

जाईल हे ही वादळ थोडा वेळ घोघालुन

तगायचय तुला आपल्यांना आठवून

लक्ष्यात ठेव प्रत्येक वादळlला शेवट हा असेलच

घाबरला आहेस तरी निट बघ मार्ग तुला दिसेलच

नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून

लढ रे मना हिम्मत तु साठवून

माहित आहे दुबळl आहेस तु टिकायला

काहीच नाही आहे तुझ्याकडे लढायला

तरी ही ललकारया देत रहा ओरडून ओरडून

नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून

लढ रे मना हिम्मत तु साठवून

लक्ष्यात ठेव वादळच खुप काहि शिकवितात

प्रत्येक वेळी ते तुमच आयुष्यच बद्लवितात

उपयोग कर त्यांचा स्वताला तपासायला

काय आहोत आपण? आणि काय होवू शकतो हे जनायला

नको हाथ पाय गालु रूप त्याचे पाहून

स्वार हो त्यावर लढायचे ठरवून

नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून

लढ रे मना हिम्मत तु साठवून

Anamik

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून लढ रे मना हिम्मत तु साठवून ... khupach chhan ......... thank you very much ........ :)