महाराष्ट्रला गरज आहे महाराष्ट्रच्या लेकांची,
भरकटलेल्या तरुणांना वठनीवर आणायची.
तरुणांनो मराठी ने करा सुरुवात बोलायची,
आपल्याच महाराष्ट्रात लाज कसली वागायची.
गरज आहे महाराष्ट्राला पुन्हा जोषाची ,
'हर हर महादेव' म्हणणाऱ्या त्या त्वेषाची.
ठिणगी पडली आहे 'मनसे' च्या रुपाची,
वणवा करायला गरज आहे एकरुपाची.
- हर्षद कुंभार