Author Topic: जीवन असच जगायच असत...........  (Read 2287 times)

Offline mohan3968

 • Jr. Member
 • **
 • Posts: 65
जीवन असच जगायच असत...........
« on: January 08, 2010, 07:22:31 PM »
थोड दु:ख, थोड सुख झेलायच असत,
कळी सारख सुंदर फुलात उमलायच असत,
जीवन असच जगायच असत.

वार्यासंगे भीरभीरायच असत,
उन्हासंगे तळपायच असत,
पावसासंगे बरसायच असत,
जीवन असच जगायच असत.

अत्तरासंगे दरवळायच असत.
भुग्यासोबत गुणगुणायच असत,
जीवन असच जगायच असत.

फुलपाखरसंगे फिरायच असत,
सप्त रंगात डुबायच असत,
जीवन असच जगायच असत.

भुतकाळासंगे आठवायच असत.
वर्तमानासंगे खुलायच असत,
जीवन असच जगायच असत.


दु;खाला जवळ करुन भवीष्यकाळ घडवायचा असतो.
जीवन असच जगायच असत....................................

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mohan3968

 • Jr. Member
 • **
 • Posts: 65
Re: जीवन असच जगायच असत...........
« Reply #1 on: January 13, 2010, 05:01:53 PM »
konalach aavadli nahi vatat

Offline anmol8330

 • Newbie
 • *
 • Posts: 7
Re: जीवन असच जगायच असत...........
« Reply #2 on: January 21, 2010, 01:05:21 AM »
hey kavita farach chaan aahe you are really impressive..

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: जीवन असच जगायच असत...........
« Reply #3 on: February 08, 2010, 02:18:42 PM »
भुतकाळासंगे आठवायच असत.
वर्तमानासंगे खुलायच असत,
जीवन असच जगायच असत.


दु;खाला जवळ करुन भवीष्यकाळ घडवायचा असतो.
जीवन असच जगायच असत....................................Khupach chan.....Keep it up........