Author Topic: मराठयानी मराठीसाठी मश्याल हाती धरली  (Read 1810 times)

Offline marathi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
========================================
उठा आता तरी त्यांची आता शंभर पापे भरली
झोपून राहिलात तुम्ही शहरे त्यांनी भरली
जिकडे पाहावे तिकडे भैया तरी गोष्ट डोक्यात नाही शिरली
जावू दे म्हणत म्हणत मराठी हिंदी पुढे हरली
उठा जागे व्हा सांगा काळी रात्र सरली
मराठयानी मराठीसाठी मश्याल हाती धरली
आसल कुठले ही यूपी व बिहारी
हिंदी बोला तो समजो हमने कान के निचे मारी
खादसवुन सांगा त्यांना मुंबईत
मराठी शिवाय काही चालायच नाही
गपचुप पोट भरा आणि मराठी बनुन रहा
हम बिहारी , पान की पिचकारी ,
आस इथे वागायचे नाही
गुड्डी आसो नाही तर बुद्धी आसो
वापरलेली कोणाची चड्डी आसो
माफ़ी आम्ही करणार नाही
मुंबईत(महा.) हिंदी मराठीवर मात करणार नाही
शपत घ्या ही आणि लागा आता कामाला
======================================
सुगंध
==================================

please post your comments.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Tulesh

  • Newbie
  • *
  • Posts: 31
  • Gender: Male
Jai Maharashtra
 :) :) :)