==================================
एक दिवा लावतोय दिवाळीच्या सनासाठी
वर्ष भराच्या त्रासानंतर उल्ल्हासित झालेल्या मनासाठी
एक दिवा लावतोय घराला उजळन्यासाठी
कोपरया कोपर्यात राहिलेल्या अंधाराला घलाविन्यासाठी
एक दिवा लावतोय लक्ष्मी च्या उपासने साठी
सरस्वतीला घेवुन घरात नांदावे तिने ह्याच एका हटटासाठी
एक दिवा लावतोय स्वताला बघण्यासाठी
काय ? काय ? आणि कसे मीळविले प्रमाणिकपने तापसन्यासाठी
एक दिवा लावतोय भुटकाला ला जाळन्यासाठी
चांगले वाईट सरे काही काळ टाळन्यासाठी
एक दिवा लावतोय आपल्याना बांधन्यासाठी
बरोबर नाही त्याना ही ज्योतितुन भेटण्यासाठी
एक दिवा लावतोय भांडनाना मिटविन्यासाठी
समज गैरसमजाने दूर दूर झालेल्यासाठी
एक दिवा लावतोय नकळत सुचनार्या शब्दांसाठी
प्रत्यश्यात जय व्यक्तच करता येत नाही आश्या आनेक भावनांसाठी
===================================
सुगंध
===================================
please post your comments.