पाळा मुळात माझ्या
आढ़ळते मराठी
श्वासा श्वासातुन माझ्या
वाहते मराठी.
सोन्याहून पिवळी बनते मराठी
द्याना तुकांच्या आभंगात जेव्हा
रमते मराठी .
स्वतंत्र स्वाभिमानी व्हायला
शिकविते मराठी.
वाघाचे काळीज आणि तरी
विनम्रतेने जगायला शिकविते मराठी.
धरमासाठी आकाश्यासी भांडन्यास
शिकविते मराठी
आन्याय कोठे दिसता
शिवाची तलवार बनते मराठी
विट्ठल विट्ठल करत
मोक्ष्याचा मार्ग दावते मराठी
हर हर महादेव करत
दुश्मनांवर कावते मराठी
नशीबवान आम्ही म्हणुन
आम्हाला लाभते मराठी
मराठ्यांचा विजय होवो
हेच मागते मराठी
====================
ღ ღसुगंधღ ღ 15/1/09