Author Topic: मैत्री . . . . . . . . . .  (Read 3466 times)

Offline JEETU_MUMBAI

  • Newbie
  • *
  • Posts: 15
मैत्री . . . . . . . . . .
« on: November 12, 2010, 06:21:08 PM »
मैत्री म्हटली की
 आठवतं ते बालपण

आणि मैत्रीतुन मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपणकोणी कितीही बोललं तरी
 कोणाचं काही ऐकायचं नाही

कधीही पकडले गेलो तरी
 मित्रांची नावं सांगायची नाहीमैत्रीचं हे नातं
 सगळ्या नात्यांत श्रेष्ठ

हे नातं टिकवण्यासाठी 
नकोत खुप सारे कष्टमैत्रीचा हा धागा
 रेशमापेक्षाही मऊ सुत

मैत्रीच्या कुशीतच शमते
 मायेची ती सुप्त भुकमैत्रीच्या सहवासात
 श्रम सारे विसरता येतात

पण खरे मित्र मिळवण्यासाठी
 काहीदा कितीतरी पावसाळे जातातमैत्री म्हणजे
 रखरखत्या उन्हात मायेची सावली

सुखाच्या दवात भिजुन
चिंब-चिंब नाहलीमैत्रीचे बंध
 कधीच नसतात तुटणारे

जुन्या आठवणींना उजाळा देउन
 गालातल्या गालात हसणारे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sheetal unde thube

  • Newbie
  • *
  • Posts: 3
Re: मैत्री . . . . . . . . . .
« Reply #1 on: February 27, 2011, 04:06:03 PM »
मैत्री म्हटली की
 आठवतं ते बालपण

आणि मैत्रीतुन मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपणकोणी कितीही बोललं तरी
 कोणाचं काही ऐकायचं नाही

कधीही पकडले गेलो तरी
 मित्रांची नावं सांगायची नाहीमैत्रीचं हे नातं
 सगळ्या नात्यांत श्रेष्ठ

हे नातं टिकवण्यासाठी 
नकोत खुप सारे कष्टमैत्रीचा हा धागा
 रेशमापेक्षाही मऊ सुत

मैत्रीच्या कुशीतच शमते
 मायेची ती सुप्त भुकमैत्रीच्या सहवासात
 श्रम सारे विसरता येतात

पण खरे मित्र मिळवण्यासाठी
 काहीदा कितीतरी पावसाळे जातातमैत्री म्हणजे
 रखरखत्या उन्हात मायेची सावली

सुखाच्या दवात भिजुन
चिंब-चिंब नाहलीमैत्रीचे बंध
 कधीच नसतात तुटणारे

जुन्या आठवणींना उजाळा देउन
 गालातल्या गालात हसणारे
:)

Offline madhuri.naidu

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Re: मैत्री . . . . . . . . . .
« Reply #2 on: March 04, 2011, 10:05:48 PM »
thanks