Author Topic: प्रेम वैगरे काही नसते.......  (Read 5862 times)

Offline maddyloveu

 • Newbie
 • *
 • Posts: 9
प्रेम वैगरे काही नसते.......
« on: September 22, 2011, 12:07:02 PM »
आवरण्याने आवरत नाही,
काही असेच ते वेडे असते,
कधी कळत कधी नकळत,
मन हे मनात वेडे फसते,

स्वप्न मोठी होतात,
वास्तव्य भलतेच असते,
काहीही नसून सुद्धा,
सर्व काही झालेले असते,

मनाला थोडा आवर घाला,(२)
मनाला थोड समजवायचं असते,
आजचा जीवनात प्रेम वैगरे काही नसते,
म्हणून तर प्रेमात कोणीही फसते.....

                                                     ........मिथुन पाटील

Marathi Kavita : मराठी कविता


Offline kalpeshkolekar

 • Newbie
 • *
 • Posts: 7
Re: प्रेम वैगरे काही नसते.......
« Reply #1 on: September 22, 2011, 12:18:15 PM »
not very true

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रेम वैगरे काही नसते.......
« Reply #2 on: October 24, 2011, 11:18:25 AM »
bap re...... kay zal???????????????????