आई सर्वात छोट नाव
आई म्हणजे
आजार पणी काळजी घेते ती आई
दिवस भर राभ्ते ती आई
बाबांच्या मारा पासून वाचवते ती आई
मुलांसाठी उपाशी राहते ती आई
जगाच्या पाठीवर जिचा हात असतो ती आई
जिच मन कोनला काळात नसत ती आहे आई.
मुलांचा सर्व गुन्हा माफ होतो अस कोर्ट म्हणजे आई.
अशीच असते आपली आई.
.............विक्की धावडे