Author Topic: भरारी  (Read 3071 times)

Offline mayurgore3

  • Newbie
  • *
  • Posts: 8
भरारी
« on: October 24, 2011, 11:22:57 PM »
घे उंच भरारी पाखरा

लाभेल देवाचा आसरा

सामर्थ्याने लढ़ तू

उजलुन  तक सर्वांच्या मना

उंचव या जिद्दीला

उंचव या समर्थ्याला

उंचव सर्वांच्या मनामनाला

रुततात प्रश्न या मनात

सांगू का तुला क्षणात

मन राहिल का रे भानात

शब्द असे पण मन कसे

शब्द असे पण मन कसे

                              मयूर गोरे
« Last Edit: October 24, 2011, 11:25:00 PM by mayurgore3 »

Marathi Kavita : मराठी कविता