Author Topic: स्वप्न  (Read 3367 times)

Offline mayurgore3

  • Newbie
  • *
  • Posts: 8
स्वप्न
« on: October 24, 2011, 11:39:50 PM »


स्वप्न

मन फिरते सैराभैरा

घेउन स्वप्नाचा भार

मन सुखावते क्षणभर

पाहून सत्यात रूपांतर

मनास चढ़ते मग गुर्मी

चित्र रंगवतो जणू चित्रकारच मी

चित्राचे ही सत्य व्हावे असे

स्वप्न पहावे ..................मयूर गोरे 

Marathi Kavita : मराठी कविता