Author Topic: आयुष्य म्हणजे  (Read 7015 times)

Offline rohit28

  • Newbie
  • *
  • Posts: 2
आयुष्य म्हणजे
« on: December 03, 2011, 11:27:02 AM »
आयुष्य म्हणजे जगन असत
 
खाली घातलेली मान पुन्हा वर काढून बघन असत
 
आयुष्य म्हणजे बिन छताच्या घरात निजण असत
 
आयुष्य म्हणजे पावसाच्या सरीत तर कधी रणरणत्या उन्हांत भिजण असत
 
आयुष्य म्हणजे माथ्या वरचा राग तर कधी ओठांवरच हसू असत 

आयुष्य म्हणजे दिवा होऊन जगन असत आणि श्वास होऊन विझन असत .
 
..रोहितकवी.
« Last Edit: December 03, 2011, 01:02:38 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


sushama

  • Guest
Re: आयुष्य म्हणजे
« Reply #1 on: January 07, 2012, 05:47:54 PM »
exilent..................!

sushama

  • Guest
Re: आयुष्य म्हणजे
« Reply #2 on: January 07, 2012, 05:48:31 PM »
exilent.....!

sushama

  • Guest
Re: आयुष्य म्हणजे
« Reply #3 on: January 07, 2012, 05:49:27 PM »
 :)Exilent..............!