Author Topic: नव कवींसाठी  (Read 976 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
नव कवींसाठी
« on: January 15, 2012, 12:59:48 PM »

माझी एक मैत्रीण हल्लीच कविता करायला लागली आहे,
 तिने केलेल्या एका कवितेला दाद द्यावी म्हणून केलेली ही कविता 


भाव तुझ्या मनातला
तू अचूक टिपतेस,
शब्दांची फुटपट्टीही
तेव्हडीच मोजतेस.


मापात बसवलेल्या
शब्दांना अर्थ नवा मिळतो
काव्य जगतात आता
आम्ही तुलाही गणतो - हर्षद कुंभार 
   

Marathi Kavita : मराठी कविता