Author Topic: शब्द माझे...  (Read 1952 times)

Offline Dipak patil

  • Newbie
  • *
  • Posts: 2
शब्द माझे...
« on: January 22, 2012, 11:59:01 PM »
 ;)शब्द माझे...

शब्द माझे मित्र
शब्द माझी आई
काय सांगू यांशिवा
मला करमत नाही,

शब्दांना कुठे पाठवू
तेच वाट शोधात राही
जिथून आला हा वारसा
तीच माझी आई,

शब्दांना आठवताना आई
ची आठवण येत राही
तिने दिली या जगात entry
तिला विसरून मी कसा जाई,

दोन शब्द लिहितांना
आठवत असते आई
किती काळजी तुला गं आई
मी तर तुझी थोडीही घेत नाही.

- दिपक पाटील.
  (श्रावणसखा)
visit at   www.smrutisparsh.blogspot.com

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: शब्द माझे...
« Reply #1 on: January 24, 2012, 02:55:14 PM »
chan shabd.....