Author Topic: स्वप्नांच्या दुनियेत...............  (Read 2872 times)

Offline bhanudas waskar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 181
स्वप्नांच्या दुनियेत जावे
तिथे थोड़े फिरत रहावे
फिरता फिरता बाजारात जावे
तिथे एक स्वप्न खरेदी करावे

स्वप्नात एक बंगला मिळावा
बंगला हा आपला आसावा
बंगल्या खाली गाड़ी आसावी
ती आकाशी उडणारी आसावी

बिना पंखानी आपण उडावे
उडत उडत आकाशी फिरावे
जीवनाचे सर्व रंग बघावे
त्या रंगात आपण रंगुनिया जावे

आयुष्य हे आपण जगावे
स्वप्न सोडून सत्य परिस्तिथिला सामोरे जावे

****भानुदास****

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
khup chan kavita

SOMESH

  • Guest
Re: स्वप्नांच्या दुनियेत...............
« Reply #2 on: February 18, 2012, 10:15:52 AM »
Sundar Kavita.Khup Aawadli