Author Topic: वेड मन  (Read 3386 times)

Offline Neha mhatre

 • Newbie
 • *
 • Posts: 16
 • Gender: Female
वेड मन
« on: February 22, 2012, 07:09:52 PM »
मन खूप वेड असत नेहमीच कशाच्या तरी ओढीत असते  ,
किती नाही म्हंटल तरी ते त्या मागेच धावत असते .....
कधीच हे समाधानी होत नाही,
कितीही कमवले तरी जन्मभर पुरत नाही पण हे त्याला कधीच
कळत नाही.....
अशाच काही ओढीमुळे तो कुणाशी तरी दूर होत असतो,
पण या सगळ्याची त्याला नंतर जाणीव होते.......
जगाच्या खूप पुढे येऊन तो उभा असतो,
पण नेमक त्याच वेळी त्याच्या सोबत कुणी नसतो......
कधी हे मन आटोक्यात येणार,
सुंदर अशा जगात सगळ्यांसोबत चालणार...........

नेहा म्हात्रे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274
Re: वेड मन
« Reply #1 on: February 22, 2012, 10:12:50 PM »
जगाच्या खूप पुढे येऊन तो उभा असतो,
पण नेमक त्याच वेळी त्याच्या सोबत कुणी नसतो......

ya oli vishesh avadlya :)

Offline Neha mhatre

 • Newbie
 • *
 • Posts: 16
 • Gender: Female
Re: वेड मन
« Reply #2 on: February 23, 2012, 08:46:34 AM »
thanx

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: वेड मन
« Reply #3 on: February 23, 2012, 12:28:00 PM »
chan...

Offline bhanudas waskar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 181
Re: वेड मन
« Reply #4 on: February 24, 2012, 02:19:37 PM »
मस्त ..........****भानुदास वासकर****

sujit lokhande

 • Guest
Re: वेड मन
« Reply #5 on: April 02, 2012, 09:03:46 AM »
Sujit Lokhande

कधी कधी एकटा
बसलेलो असतो मी...
सर्व नाती ,गोती, मैत्री
विसरत चाललो आहे मी, रस्त्याला चालत
असताना...
आजूबाजूचे भान राहत नाही, लांब जाणाऱ्या रस्त्याची...
अजून कुणाची साथ नाही.
ह्या माणसांच्या गर्दीत...
धुरकट होत चालले आहे मी,
माझा मीपणा हरवून बसलो...
असे कसे घडले हेच विसरलो आहे मी ;D