Author Topic: पुन्हा एकदा...  (Read 2408 times)

Offline gkanse

  • Newbie
  • *
  • Posts: 11
पुन्हा एकदा...
« on: March 10, 2012, 08:40:38 AM »
पुन्हा एकदा उठतील वादळ प्रत्येकाच्या मनामनात.
पुन्हा एकदा दिसेल ती धुसर झालेली पाऊलवाट.
पुन्हा एकदा उमटून येतील त्या पाऊलखूणा त्या निर्जन झालेल्या वाटेवर.
पुन्हा एकदा उठतीले ते मदतीचे हात.
पुन्हा एकदा सळसळेल ते विरमातेचे रक्त प्रत्येकाच्या नसानसांत.
पुन्हा एकदा जन्म घेईल तो मराठी बाणा. प्रत्येकाच्या मना मनात.
पुन्हा एकदा.........

Marathi Kavita : मराठी कविता