Author Topic: बाळ नावाचा बाप म्हणजे बाळासाहेब  (Read 1980 times)

Offline ankush patil

  • Newbie
  • *
  • Posts: 9
सर्कशीतले   वाघ  खूपच  असतील
जंगली  वाघ  म्हणजे  बाळासाहेब
................................................
दिल्लीत  मुजरा  करण्यासाठी  खूपजन  पळत  असतील
ताठ   मानेने  जगायला  शिकवणे  म्हणजे  बाळासाहेब 
................................................
शिवाजी  पार्कवर  नंगानाच  करणारे  खूप  असतील
शिवाजी  पार्क  ला  शिवतीर्थ  म्हणजे  बाळासाहेब
................................................
कॉपी  करणारे  खूप  होते  आहेत  आणि  असतील
ओरिजिनल   कॉपी  म्हणजे  बाळासाहेब
................................................
हिंदुस्तानात  खूप  साहेब  असतील 
खरे  साहेब  म्हणजे  बाळासाहेब  आणि  बाबासाहेब
................................................
गुंडगिरी  थांबवा  असे  सांगणारे  खूप  असतील 
आया ,बहिणींची  अब्रू  वाचवण्यासाठी  गुंड  होतात  म्हणजे  बाळासाहेब
................................................
स्वताला  सम्राट  म्हणवून  घेणारे  खूप  असतील
लोक  हृदयसम्राट म्हणतात   म्हणजे  बाळासाहेब
................................................
पक्ष   प्रमुख  म्हणून  आदेश  करणारे  खूपच
स्वताला  शिवसैनिक  समजतात  म्हणजे   बाळासाहेब
................................................
सर्वांचा  पंढरपुरात  विठ्ठल   उभा
शिवसैनिकांचा  मातोश्रीचा  विठ्ठल  म्हणजे  बाळासाहेब
................................................
हौसे,   नौसे,  गवसे  खूप  असतील
बाळ  नावाचा  बाप  म्हणजे  बाळासाहेब
------ कवी -अंकुश पाटील(निरांकुश)---------

Marathi Kavita : मराठी कविता

Shekharjagzap

  • Guest
Balasaheb tumi ahat mhanun aj ha mharashtra ahe...balasaibansathi.:-ha hindustan ahe konachi jhagir nai.,jari tumchyakade koinur ahe...pan amchyakade balasaeb ahe...ami konala bhit nai..!jay shivaji jay bhavani..!

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
aawwaaaaaajjj konnaaaachaaaaa......... SHIV SENECHA.......