Author Topic: वेड मन  (Read 2690 times)

Offline Neha mhatre

 • Newbie
 • *
 • Posts: 16
 • Gender: Female
वेड मन
« on: May 10, 2012, 12:33:29 PM »
मन खूप वेड असतं नेहमीच कशाच्या तरी ओढीत असते,
किती नाही म्हंटल तरी ते त्या मागेच धावत असते.....
कधीच हे समाधानी होत नाही,
कितीही कमवले तरी जन्मभर पुरात नाही पण हे त्याला कधीच कळत नाही.....
अशाच काही ओढीमुळे तो कुणाशी तरी दूर होत असतो,
पण या सगळ्याची त्याला नंतर जाणीव होते........
जगाच्या खूप पुढे येऊन तो उभा असतो,
पण नेमक त्याच वेळी त्याच्या सोबत कुणी नसतो ....
कधी हे वेड मन आटोक्यात येणार,
सुंदर अशा जगात सगळ्यांसोबत चालणार....

नेहा म्हात्रे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: वेड मन
« Reply #1 on: May 10, 2012, 01:12:07 PM »
Nice one neha..

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: वेड मन
« Reply #2 on: May 11, 2012, 11:39:42 AM »
chan...